लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Rahul Gandhi Portfolio : मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी मालामाल; शेअर बाजारातून दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाई... - Marathi News | Rahul Gandhi Portfolio : Rahul Gandhi earning millions of ruppe from share market in Modi 3.0 govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी मालामाल; शेअर बाजारातून दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाई...

Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधींकडे सध्या 24 कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ...

"पोलीस तुमचे बाप आहेत"; लष्कराच्या जवानाला निर्वस्त्र करुन बेदम मारहाण - Marathi News | Indian Army commando stripped and beaten by rajasthan police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पोलीस तुमचे बाप आहेत"; लष्कराच्या जवानाला निर्वस्त्र करुन बेदम मारहाण

राजस्थानमध्ये पोलिसांनी भारतीय लष्कराच्या जवालाना निर्वस्त्र करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

तुमची जबाबदारी नाही का? विनेश फोगाट प्रकरणावरुन शिवसेनेची पीटी उषांवर बोचरी टीका... - Marathi News | Priyanka Chaturvedi on Indian Olympic Association: dont you have any responsibility? Shiv Sena criticizes PT Usha in case of Vinesh Phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमची जबाबदारी नाही का? विनेश फोगाट प्रकरणावरुन शिवसेनेची पीटी उषांवर बोचरी टीका...

विनेश फोगाट प्रकरणात शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि अध्यक्ष पीटी उषा यांच्यावर निशाणा साधला. ...

चीन भारताला वेढा घालतोय?; पाकिस्तान, नेपाळ अन् आता बांगलादेश कशी वाढतेय चिंता - Marathi News | How Pakistan, Nepal and now Bangladesh are increasing India concern, China planning to Target India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन भारताला वेढा घालतोय?; पाकिस्तान, नेपाळ अन् आता बांगलादेश कशी वाढतेय चिंता

भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये ज्या हालचाली सुरू आहेत त्याचा परिणाम भविष्यात भारतावर पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.  ...

शाब्बास पोरा! २३ वर्षांच्या मुलाची कमाल, झाला शास्त्रज्ञ; प्रिन्सिपलनी एडमिशनला दिलेला नकार - Marathi News | 23 year old village boy becomes scientist once the principal had refused to give him admission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! २३ वर्षांच्या मुलाची कमाल, झाला शास्त्रज्ञ; प्रिन्सिपलनी एडमिशनला दिलेला नकार

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी शास्त्रज्ञ बनून एका तरुणाने आदर्श निर्माण केला आहे. कमल मौर्य असं या तरुणाचं नाव असून त्याने घवघवीत यश संपादन केलं आहे. ...

Independence Day 2024 : पोस्ट ऑफिसमधून घरबसल्या खरेदी करू शकता तिरंगा, तुम्हाला येईल 'इतका' खर्च - Marathi News | independence day 2024 you can online order indian flag from post office | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Independence Day 2024 : पोस्ट ऑफिसमधून घरबसल्या खरेदी करू शकता तिरंगा, तुम्हाला येईल 'इतका' खर्च

Independence Day 2024 : देश यंदा ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. ...

बांगलादेशात अशांतता, पाकिस्तानचं नवं षडयंत्र; भारतासमोर मोठं आव्हान, रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Unrest in Bangladesh, Pakistan New Conspiracy; A big challenge before India over terriorst, disclosure from the report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशात अशांतता, पाकिस्तानचं नवं षडयंत्र; भारतासमोर मोठं आव्हान, रिपोर्टमधून खुलासा

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हिंसक आंदोलनामुळे देशात सत्तापालट झाली आहे. मात्र या परिस्थितीचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ...

राखी पौर्णिमेच्या रात्री ‘सुपरमून’ची झळाळी; अंतर कमी असल्याने चंद्र दिसणार नेहमीपेक्षा मोठा व प्रकाशमान - Marathi News | The glow of the 'Supermoon' on the night of Rakhi Purnima; As the distance is less, the moon will appear bigger and brighter than usual | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राखी पौर्णिमेच्या रात्री ‘सुपरमून’ची झळाळी; अंतर कमी असल्याने चंद्र दिसणार नेहमीपेक्षा मोठा व प्रकाशमान

खगोलीय घटना : पृथ्वीपासून चंद्रांचे अंतर ३,६१,९६९ किमी राहणार ...

बाबो! भाचीच्या प्रेमात वेडी झाली मामी, पळून जाऊन केलं लग्न; ३ वर्षे सुरू होतं अफेअर - Marathi News | bihar gopalganj two women got married video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! भाचीच्या प्रेमात वेडी झाली मामी, पळून जाऊन केलं लग्न; ३ वर्षे सुरू होतं अफेअर

मामीने आपल्या भाचीवरच्या प्रेमापोटी पतीला सोडलं. त्यानंतर पळून जाऊन भाचीशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. ...