लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
५ तास बैठक, दिग्गजांची चर्चा पण अजून निर्णय नाही; भाजपा अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे? - Marathi News | 5 hour meeting, veterans discuss but no decision yet; Who is nominated as BJP president? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ तास बैठक, दिग्गजांची चर्चा पण अजून निर्णय नाही; भाजपा अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे?

भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिल्लीच्या वर्तुळात वारंवार वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. त्यात भाजपा-आरएसएसमध्ये अध्यक्षांच्या नावांवर मॅरेथॉन बैठका होत आहेत.  ...

...तर कोलकातामधील 'त्या' डॉक्टर हत्येचा तपास आता 'सीबीआय'कडे- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee says will hand over doctor murder case investigation to CBI if state police do not solve till Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर कोलकातामधील 'त्या' डॉक्टर हत्येचा तपास आता 'सीबीआय'कडे- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

सलग चौथ्या दिवशीही कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन ...

Kangana Ranaut : "खासदार असणं हे खूप..."; कंगनाने राजकारणात एन्ट्री करताच एक्टिंग करियरवर झाला परिणाम - Marathi News | Kangana Ranaut acting career impact after entry in politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खासदार असणं हे खूप..."; कंगनाने राजकारणात एन्ट्री करताच एक्टिंग करियरवर झाला परिणाम

Kangana Ranaut : कंगना राणौत आता केवळ अभिनेत्रीच नाही तर राजकारणी देखील आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर ती खूपच जास्त व्यस्त झाली आहे. ...

बाबा रामदेव यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मानहानीचा खटला केला बंद... - Marathi News | Baba Ramdev vs Supreme Court Big relief for Baba Ramdev; Supreme Court closed the defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मानहानीचा खटला केला बंद...

पतंजलीविरोधतील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातप्रकरणात बाबा रामदेव यांना मोठा मिळाला आहे. ...

Kolkata Doctor Murder : 'चार लग्न, पॉर्न पाहण्याचे व्यसन, कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा खुलासा - Marathi News | Kolkata Doctor Murder case Four marriages addiction to watching porn, a big revelation about the accused in the Kolkata doctor murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'चार लग्न, पॉर्न पाहण्याचे व्यसन, कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा खुलासा

Kolkata Doctor Murder : बंगाल पोलिसांनी आरोपी संजय रॉय बाबत मोठे खुलासे केले आहेत. ...

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा... - Marathi News | Gurmeet Ram Rahim is out of jail again, got 21 days furlough | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा...

बलात्कार आणि हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ...

मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका - Marathi News | Forgetting the differences RSS is now in the field for the BJP as Lok Sabha was hit in three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

RSS चे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये साधणार महाराष्ट्रात समन्वय ...

मोदी सरकारने मागे घेतलं प्रसारण सेवा विधेयक २०२४; चर्चेनंतर तयार केला जाणार नवीन मसुदा - Marathi News | Modi government withdrawn the Broadcasting Bill 2024 bill will now be brought only after discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने मागे घेतलं प्रसारण सेवा विधेयक २०२४; चर्चेनंतर तयार केला जाणार नवीन मसुदा

केंद्रातील मोदी सरकारने प्रसारण विधेयक 2024 मागे घेतले असून आता चर्चेनंतरच हे विधेयक आणले जाणार आहे. ...

Rahul Gandhi Portfolio : मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी मालामाल; शेअर बाजारातून दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाई... - Marathi News | Rahul Gandhi Portfolio : Rahul Gandhi earning millions of ruppe from share market in Modi 3.0 govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी मालामाल; शेअर बाजारातून दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाई...

Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधींकडे सध्या 24 कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ...