लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पतीने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि मुलांची केली हत्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Husband killed police constable wife along with mother and children, then took his own life, shocking reason revealed     | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि मुलांची केली हत्या, मग स्वत:ही संपवलं जीवन

Bihar Crime News: बिहारमधील भागलपूर येथील पोलीस लाइनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर या तरुणाने स्वत:ही जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. ...

Travel Credit Card : विमानाने प्रवास करताय? मग, 'या' क्रेडिट कार्ड्सवर एअरपोर्ट लाउंज अ‍ॅक्सेससह मिळतील अनेक फीचर्स - Marathi News | Credit Card: the best credit cards for traveling you will get lounge access and other benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विमानाने प्रवास करताय? मग, 'या' क्रेडिट कार्ड्सवर एअरपोर्ट लाउंज अ‍ॅक्सेससह मिळतील अनेक फीचर्स

Travel Credit Card : ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड हे प्रवास करणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. ...

अखेरचा सेल्फी काढला, सुसाईड नोटसह मित्राला पाठवला; जोडप्यानं उचललं धक्कादायक पाऊल - Marathi News | A couple from Uttar Pradesh Saharanpur went to Haridwar and committed suicide by jumping into the river Ganges | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेरचा सेल्फी काढला, सुसाईड नोटसह मित्राला पाठवला; जोडप्यानं उचललं धक्कादायक पाऊल

कर्जबाजारीपणाला वैतागून जोडप्यानं घेतला धक्कादायक निर्णय, २ मुलांना वाऱ्यावर सोडले.  ...

अंगावर काटा आणणारे दृश्य! उभ्या असलेल्या वाहनांना चिरडत नेले; बस चालकालाही विश्वास बसेना - Marathi News | in Karnataka A bus driver lost control of the vehicle and crashed into several vehicles in Bengaluru, watch here video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंगावर काटा आणणारे दृश्य! उभ्या असलेल्या वाहनांना चिरडले; बस चालकही अवाक्

bengaluru bus accident : बस अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

९६८७ प्रवासी तिकीट काढूनही प्रवासापासून वंचित; एअर इंडियाच्या ६७०० प्रवाशांना फटका - Marathi News | 9687 passengers deprived of travel despite taking tickets 6700 passengers of Air India affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९६८७ प्रवासी तिकीट काढूनही प्रवासापासून वंचित; एअर इंडियाच्या ६७०० प्रवाशांना फटका

७० टक्के प्रवासी हे एअर इंडियाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

बाजार कोसळावा ही काँग्रेसची इच्छा- भाजप, अदानीप्रकरणी सेबीने तडजोड केली- काँग्रेस - Marathi News | Congress wants the market to collapse said BJP and Sebi compromised in Adani case said Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजार कोसळावा ही काँग्रेसची इच्छा- भाजप, अदानीप्रकरणी सेबीने तडजोड केली- काँग्रेस

अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न- प्रसाद; माधवी बूच यांनी राजीनामा द्यावा- जयराम रमेश ...

... अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवणार; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला इशारा, काय घडले? - Marathi News | ... Otherwise we will stop the ladaki Bahin yojana; Supreme Court warns Eknath Shinde government in Pune land Grab case compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवणार; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला इशारा, काय घडले?

आज दुपारी २ वाजेपर्यंतचा वेळ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे.  ...

मुलाच्या प्रेयसीला पाहून वडिलांची मती फिरली; आधी जबरदस्ती लग्न केलं, त्यानंतर... - Marathi News | A father and son sexually assaulted a young woman in Hamirpur, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाच्या प्रेयसीला पाहून वडिलांची मती फिरली; आधी जबरदस्ती लग्न केलं, त्यानंतर...

प्रियकरावर विश्वास ठेवून प्रेयसीनं घरच्यांना सोडलं. त्यानंतर प्रियकराच्या घरी गेल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग घडला.  ...

Diamond Industry Crisis : पगारकपात, नाेकरीवरून काढल्याने जगण्याचा प्रश्न; हिरे उद्याेगाची चकाकी घटली - Marathi News | Salary cuts layoffs arises survival issues for employees in diamond industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Diamond Industry Crisis : पगारकपात, नाेकरीवरून काढल्याने जगण्याचा प्रश्न; हिरे उद्याेगाची चकाकी घटली

Diamond Industry Crisis : "साहेब, आत्महत्या करावीशी वाटतेय, काय करु?"; कामगारांच्या आत्महत्या वाढल्या, आले १,६०० काॅल्स ...