लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रुबी प्रजापतीने NEET UG मध्ये ७२० पैकी ६३५ गुण मिळवून डॉक्टर होण्याचं तिच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. परिस्थितीचा सामना करत, संघर्ष करत तिने हे घवघवीत यश संपादन केलं. ...
Karnataka Govt News: कर्नाटक सरकारने बुधवारी एक मोठा निर्णय घेताना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेसोबतच्या सर्व व्यवहारांना तत्काळ प्रभावाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Ayodhya News: अयोध्येतील राम पथावर लावण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांची चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. रामपथावर दिवे लावण्याचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक् ...
Rahul Gandhi : कोलकाता येथील निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. ...
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात रामललाची मूर्ती बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. ...
Manish Sisodia News: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया हे कमालीचे सक्रिय झाले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया हे पुन्हा एकदा दिल्लीचं उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. ...
Kolkata doctor's Rape murder case autopsy Report: पोस्टमार्टेम करताना डॉक्टरांना धक्का बसला, रिपोर्ट पाहणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले एका व्यक्तीचा सहभाग अशक्य.... ...