लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आता ओडिशामध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून एक दिवसाची रजा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ही घोषणा केली. ...
पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी असल्याचं तुम्ही पाहिले असेल. पण कोलकातात पोलीस खाकी नव्हे तर सफेद ड्रेस का घालतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... ...
Himanta Biswa Sarma News: आसाम राज्याचं भविष्य सुरक्षित राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे या राज्यात हिंदू आणि मुस्लिम समाजांच्या लोकसंख्येचं गुणोत्तर झपाट्याने बिघडत आहे. आता सरमा यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आ ...