लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधानसभा निवडणूक: भाजप हरयाणामध्ये हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात; काँग्रेससाेबत असणार थेट लढत - Marathi News | Assembly Elections BJP In Haryana Hat-Trick Attempt There will be a direct fight with the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणूक: भाजप हरयाणामध्ये हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात; काँग्रेससाेबत असणार थेट लढत

मतदानापूर्वी काँग्रेस पक्ष राज्यात बसयात्रा काढण्याची तयारी करत आहे, तर भाजप रथयात्रा काढण्याचा विचार करत आहे. ...

अपघात की घातपात? रुळावर होता मोठा दगड, इंजिन आदळलं आणि घसरली साबरमती एक्स्प्रेस - Marathi News | Accident or accident? There was a big stone on the track, the engine hit and the Sabarmati Express derailed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघात की घातपात? रुळावर होता मोठा दगड, इंजिन आदळलं आणि घसरली साबरमती एक्स्प्रेस

Sabarmati Express derailed: उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आज पहाटे रेल्वे अपघात झाला. येथे वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले. या अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

‘३७०’ हटल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पहिलीच विधानसभा निवडणूक; १० वर्षांनी 'जनमत' चाचणी - Marathi News | The first assembly election in the Jammu Kashmir valley after the removal of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘३७०’ हटल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पहिलीच विधानसभा निवडणूक; १० वर्षांनी 'जनमत' चाचणी

प्रादेशिक समीकरणे माेठ्या प्रमाणावर बदलली, जागा वाढल्या, संधी काेणाला मिळणार? ...

जुलैमध्ये ६७,००० मेट्रिक टन कांदा निर्यात घटली; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पकड सैल - Marathi News | Onion exports fell by 67,000 MT in July; Loose grip on international markets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुलैमध्ये ६७,००० मेट्रिक टन कांदा निर्यात घटली; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पकड सैल

कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका, निर्यातीवर लादलेले ४० टक्के किमान निर्यात मूल्य ही आहेत कारणे ...

१० वर्षांनंतर जम्मू-काश्मिरात निवडणूक; तीन टप्प्यांत मतदान, हरयाणात एकच टप्पा - Marathi News | Jammu and Kashmir elections after 10 years; Voting in three phases, single phase in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० वर्षांनंतर जम्मू-काश्मिरात निवडणूक; तीन टप्प्यांत मतदान, हरयाणात एकच टप्पा

४ ऑक्टोबरला निकाल, आयोगाची घोषणा ...

तिच्या पोटावर वार केले, कोणीच किंकाळ्या ऐकल्या नाहीत?; कोलकाता प्रकरणावर संतापल्या स्मृती इराणी - Marathi News | Kolkata doctor rape murder case Smriti Irani attacks says Mamta Banerjee is doing politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिच्या पोटावर वार केले, कोणीच किंकाळ्या ऐकल्या नाहीत?; कोलकाता प्रकरणावर संतापल्या स्मृती इराणी

BJP Smriti Irani : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संपूर्ण प्रकरणावर राजकारण करत आहेत, असे स्मृती इराणी यांनी म्हटलं. ...

महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची? प्रियंका गांधी यांचा संतप्त सवाल - Marathi News | Priyanka Gandhi attacked the government for atrocities on women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची? प्रियंका गांधी यांचा संतप्त सवाल

देशातल्या अत्याचारांच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत या क्रौर्याने देशाला धक्का बसल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे ...

झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? चंपाई सोरेन यांच्यासह JMM चे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात - Marathi News | Jharkhand Politics, Many JMM MLAs including Champai Soren are in touch with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? चंपाई सोरेन यांच्यासह JMM चे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात

अचानक मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यामुळे चंपाई सोरेन नाराज असल्याचे वृत्त आहे. ...

धगधगती भारत-बांगलादेश सीमा! आपसांत लग्न झाली, लपून छपून भेटायचे पण २० दिवसांत सगळं बदललं - Marathi News | India-Bangladesh border! They got married, used to meet secretly but everything changed in 20 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धगधगती भारत-बांगलादेश सीमा! आपसांत लग्न झाली, लपून छपून भेटायचे पण २० दिवसांत सगळं बदललं

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात मागील २० दिवसांत ३२८ मृत्यू झालेत.   ...