लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता भरतीत मोजणार नाहीत महिलांची छाती, हरयाणा सरकारकडून टीकेनंतर नियमांमध्ये बदल - Marathi News | Now women's breasts will not be counted in recruitment, change in rules after criticism from Haryana government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भरतीत मोजणार नाहीत महिलांची छाती, हरयाणा सरकारकडून टीकेनंतर नियमांमध्ये बदल

सरकारने मोजमापाची अट काढून टाकली आहे. ...

धक्कादायक! बहिणीचं कर्ज फेडण्यासाठी अग्निवीर जवानाने ज्वेलर्सच्या दुकानातून लुटले ५० लाख - Marathi News | bhopal jewellery loot man claiming to be agniveer held for rs 50 lakh robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बहिणीचं कर्ज फेडण्यासाठी अग्निवीर जवानाने ज्वेलर्सच्या दुकानातून लुटले ५० लाख

अग्निवीर जवान या दरोड्यातील मुख्य आरोपी असून तो सध्या पठाणकोट येथे तैनात आहे. सध्या तो भोपाळला त्याच्या बहिणीच्या घरी सुट्टीसाठी आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.  ...

डॉक्टर बलात्कार-मर्डर प्रकरणावरून काँग्रेस-TMC आमने सामने, राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून राजकारण तापलं - Marathi News | Rahul Gandhi's 'Kathua to Kolkata' statement heats up politics, Congress-TMC face-to-face over kolkata doctor rape-murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टर बलात्कार-मर्डर प्रकरणावरून काँग्रेस-TMC आमने सामने, राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून राजकारण तापलं

टीएमसीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत, राहुल गांधी सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल केला आहे.  ...

पक्षात परत येतो, पण मुख्यमंत्री कराल का? गुलाम नबी आझाद पुन्हा काँग्रेसमध्ये? - Marathi News | Returns to the party, but will the Chief Minister? Ghulam Nabi Azad again in Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षात परत येतो, पण मुख्यमंत्री कराल का? गुलाम नबी आझाद पुन्हा काँग्रेसमध्ये?

गुलाम नबी आझाद यांनी पक्षात परतण्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारी अट ठेवल्याची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा  आझाद यांच्या घरवापसीची चर्चा करण्यात येत आहे. ...

"माझा अपमान झाला, सर्व पर्याय खुले", चंपई सोरेन यांची बंडखोरी, भाजपच्या वाटेवर? - Marathi News | 'I Was Devastated, Have Options Before Me': Champai Soren Amid BJP Switch Buzz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा अपमान झाला, सर्व पर्याय खुले", चंपई सोरेन यांची बंडखोरी, भाजपच्या वाटेवर?

साेरेन यांनी ‘एक्स’वरील आपल्या खात्यातून पक्षाचा उल्लेख काढून टाकला. त्यानंतर ते दिल्लीत पाेहाेचले. ...

निर्घृण अत्याचाराची ‘सर्वोच्च’ दखल, कोलकाता प्रकरणाची सुप्रीम काेर्टात मंगळवारी सुनावणी - Marathi News | Kolkata doctor rape and murder : hearing of the Kolkata case in the Supreme Court on Tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्घृण अत्याचाराची ‘सर्वोच्च’ दखल, कोलकाता प्रकरणाची सुप्रीम काेर्टात मंगळवारी सुनावणी

Kolkata doctor rape and murder : कनिष्ठ डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि निघृण हत्येमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.  ...

बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेहराडूनमधील घटना, पाच जणांना अटक - Marathi News | Minor girl raped in bus, incident in Dehradun, five arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेहराडूनमधील घटना, पाच जणांना अटक

बंगळुरूत रविवारी पहाटे एका अज्ञात दुचाकीस्वाराने लिफ्ट दिलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ...

CM केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी शरद पवारांची भेट घेतली; नेमंक कारण काय? - Marathi News | CM arvind Kejriwal's wife Sunita Kejriwal meets Sharad Pawar What is the exact reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी शरद पवारांची भेट घेतली; नेमंक कारण काय?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज पुण्यात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ...

भारतीय तटरक्षक दलाचे डीजी राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चेन्नईत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Indian Coast Guard DG Rakesh Pal passed away due to cardiac arrest, breathed his last in Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय तटरक्षक दलाचे डीजी राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चेन्नईत घेतला अखेरचा श्वास

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...