लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नाही : नरेंद्र मोदी - Marathi News | Conflict is not resolved on the battlefield: Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नाही : नरेंद्र मोदी

शांततेसाठी भारत सहकार्य करणार; पंंतप्रधान रेल्वेने युक्रेनमध्ये पोहोचले ...

रोज ९० बलात्कार, कठोर कायदा करा, ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | 90 rapes every day, make strict laws, Mamata Banerjee's letter to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज ९० बलात्कार, कठोर कायदा करा, ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व तिची हत्या या पार्श्वभूमीवर देशभरात डॉक्टरांनी आंदोलन केले. ...

‘तिच्या’ मृत्यूची नोंद करण्यास झालेला विलंब अस्वस्थ करणारा, काेलकाताप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना फटकारले  - Marathi News | Disturbing delay in registering 'her' death, Supreme Court slams police in Calcutta case  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तिच्या’ मृत्यूची नोंद करण्यास झालेला विलंब अस्वस्थ करणारा, काेलकाताप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना फटकारले 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये बलात्कार व हत्या झालेल्या महिला डॉक्टरच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यास पोलिसांनी लावलेला विलंब अतिशय ... ...

अयोध्येतील राम मंदिरात एका वर्षात ३६३ कोटींहून अधिक मिळाल्या देणग्या; न्यासाच्या बैठकीत माहिती - Marathi News | Ram temple in Ayodhya received over 363 crores in donations in one year; Information at the meeting of the Trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरात एका वर्षात ३६३ कोटींहून अधिक मिळाल्या देणग्या; न्यासाच्या बैठकीत माहिती

अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत राम मंदिरातील प्रसाद आणि खर्चाचा तपशील सादर करण्यात आला. रामलला यांना एका वर्षात ३६३ कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या. ...

वक्फ विधेयकावर JPC ची 6 तास बैठक; विरोधी खासदारांनी उघडपणे व्यक्त केली तीव्र नाराजी... - Marathi News | JPC On Waqf Amendment Bill 2024 6 hours meeting of JPC on Waqf Bill; Opposition MPs openly expressed their displeasure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकावर JPC ची 6 तास बैठक; विरोधी खासदारांनी उघडपणे व्यक्त केली तीव्र नाराजी...

Waqf Bill: वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 चे परीक्षण करण्यासाठी सरकारने संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली आहे. ...

कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! संदीप घोष याच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता,फक्त ४ डॉक्टरांची चाचणी होणार - Marathi News | Kolkata rape case will be revealed Approval of Sandeep Ghosh's polygraphy test, only 4 doctors will be tested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! संदीप घोष याच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता,फक्त ४ डॉक्टरांची चाचणी होणार

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात निदर्शने सुरू आहेत. या प्रकरणी आता ४ डॉक्टरांचीही चाचणी होणार आहे. ...

अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ! दररोज ९० घटना; ममता बॅनर्जींचे PM मोदींना खरमरीत पत्र - Marathi News | West Bengal Chief Minister Mamata Banerjee has written a letter to Prime Minister Narendra Modi regarding the increasing incidents of atrocities   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ! दररोज ९० घटना; ममता बॅनर्जींचे मोदींना खरमरीत पत्र

अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे ममता बॅनर्जी यांनी मोदींना पत्र लिहिले. ...

पोस्टमार्टेम हाऊसमध्ये गर्लफ्रेंडसोबत चाळे करत होता सफाई कर्मचारी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The cleaning staff was doing chala with his girlfriend in the postmortem house, the video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोस्टमार्टेम हाऊसमध्ये गर्लफ्रेंडसोबत चाळे करत होता सफाई कर्मचारी, व्हिडीओ व्हायरल

Noida News: देशभरातून महिला अत्याचाराच्या रोज नवनव्या घटना समोर येत असताना दिल्लीजवळील नोएडा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

दिल्लीजवळच्या घनदाट जंगलात 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण; पोलिसांनी केली ६ जणांना अटक - Marathi News | Delhi Police Special Cell arrested six persons related to Al Qaeda Linked organization from the forests of Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीजवळच्या घनदाट जंगलात 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण; पोलिसांनी केली ६ जणांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी संघटनेशी संबधित सहा जणांना राजस्थानच्या जंगलातून अटक केली आहे. ...