लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय - Marathi News | bihar assembly election 2025 election commission economic intelligence committee reactivated after 6 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय

या समितीत १७ विभागांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. ...

नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा - Marathi News | bihar assembly election 2025 nitish kumar will be the consensus leader of nda jdu claims after bjp amit shah statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा

जदयूचे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना निवडणुकीनंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेतला जाईल. ...

झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद - Marathi News | bihar assembly election 2025 jmm gave the slogan of ekla chalo maha aghadi is now on the verge of a split differences over seat sharing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत तोंडावर, तरीही जागावाटपाबाबत तोडगा नाहीच ...

महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार - Marathi News | central govt to provide rs 1 thousand 566 crore to maharashtra union minister amit shah announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार

Maharashtra Central Govt Fund: केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ...

बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Split in INDIA alliance in Bihar? Congress-RJD clash over seat sharing and CM face-off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान

बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतरही अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. ...

ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली! - Marathi News | Railway Station Viral Video: Samosa seller's bullying; Smartwatch worth Rs 2,000 snatched for Rs 20 samosa! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!

Railway Station Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने? - Marathi News | Bangladesh building 'large hanger' for fighter jets close to sensitive 'Chicken Neck near by India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?

लालमोनिरहाट हवाई तळाला राष्ट्रीय गरजांनुसार तयार करण्यात येईल. यामध्ये विमान वाहतूक आणि एअरबेस विद्यापीठाचा समावेश आहे असं बांगलादेश लष्कराने म्हटलं होते. या बेसच्या बांधकामात चीनचा सहभाग आहे असं बोलले जाते.  ...

डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले... - Marathi News | bengaluru crime doctor husband killed wife with overdose police also shocked after learning the method of murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्येची पद्धत समजताच पोलिसही चक्रावले...

Husband Killed Wife Crime News: डॉक्टर पती-पत्नीचा एक धक्कादायक प्रकार पोलिस तपासातून समोर आला ...

श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या - Marathi News | Ayodhya Deepotsav 2025: World record for Deepotsav in Shri Ram Nagar; Ayodhya lit up with more than 28 lakh lamps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या

Ayodhya Deepotsav 2025: प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...