न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून केंद्र सरकार, पतंजली, पतंजलीचे दिव्य फार्मेसी, बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आदींना नोटीसही बजावून उत्तर मागवले आहे. ...
Mob Lynching Latest News : तथाकथित गोरक्षकांनी एका परप्रांतीय मजुराला गोमांस खाल्ल्याच्या संशयातून पकडले. नंतर त्याचा जीव जाईपर्यंत मारत राहिले. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केले. ...
बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील. ...
Rahul Gandhi : निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना प्रचारासाठी निधी दिला जातो. काँग्रेसने उमेदवारांना दिलेल्या निधीबद्दल माहिती दिली असून, राहुल गांधींना दोन मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी किती पैसे दिले गेले, हे समोर आले आहे. ...