राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...
वृद्ध व्यक्ती सोबतच्या पिशवीतून बरण्यांमध्ये भरून मांस नेत होती. ते ट्रेनमधील प्रवासात अन्य प्रवाशांच्या लक्षात आहे. यावरून काहींनी त्या वृद्ध व्यक्तीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तसेच मारहाणही केली. ...
जेव्हा पती घरी परतला तेव्हा पीडितेने ही बाब त्याला सांगितली. यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. ...
मेरठ-लखनऊ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पहिल्याच दिवशी महिलेसोबत गैरवर्तणूक झाल्याचे समोर आलं आहे. ...
Viral Video : सोशल मीडियावर रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
ECI Chaanged Haryana election Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आयोगाने हरियाणातील मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत. ...
मुशर्रफ यांच्या कुटुंबाची उत्तर प्रदेशमध्ये जमीन आहे. फाळणीवेळी त्यांचे कुटुंबीय ही संपत्ती सोडून पाकिस्तानला गेले होते. ...
जनता दरबार संपल्यानंतर तिथून निघत असताना गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला झाला. ...
राहुल गांधी 8 सप्टेंबरला अमेरिकेतील डलास शहरात असतील. यानंतर 9 आणि 10 सप्टेंबरला ते वॉशिंग्टनमध्ये असतील... ...
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमधील वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...