Vaishno Devi Landslide Video : वैष्णो देवी यात्रा मार्गावर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, यात एक भाविक ठार झाला आहे. ...
Jammu & Kashmir Assembly Election 2024: गुलाम नबी आझाद यांनी आरोग्याच्या कारणावरून प्रचारातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या (डीपीएपी) चार उमेदवारांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेऊन त्यांना धक्का दिला आहे. ...
BIG claim by Congress on SEBI chief Madhabi Puri Buch : २०१७ ते २०२४ यादरम्यान माधबी यांनी आयसीआयसीआय बँकेतून जवळपास १६.८० कोटी रुपये सॅलरी घेतली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ...
Vande Bharat Express: देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर हाेणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर ‘वंदे भारत’च्या पहिल्या माॅडेलची झलक दाखविली. ...
Court News: पतीच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे हे क्रूरता असून, पत्नीनेच स्वत:च्या कुकर्माने कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त केले, असे इंदूर कोर्टाने म्हटले आहे. इंदूर खंडपीठात न्यायमूर्ती विवेक रुसिया आणि न्यायमूर्ती विनोद द्विवेदी यांच्या खंडपीठाने हा नि ...