लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
कायदा रोमँटिक संबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी नव्हता, पोक्सो शोषणाचे साधन : हायकोर्ट - Marathi News | Act was not meant to criminalize romantic relationships, tool for POCSO exploitation: HC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदा रोमँटिक संबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी नव्हता, पोक्सो शोषणाचे साधन : हायकोर्ट

Court News: पोक्सो कायदा हा किशोरवयीनांच्या सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी कधीच नव्हता. ते आता शोषणाचे साधन बनले आहे, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे.   ...

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना पितृशोक; अनेक दिवसांपासून होते आजारी - Marathi News | madhya pradesh cm mohan yadav father poonam chand yadav passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना पितृशोक; अनेक दिवसांपासून होते आजारी

MP CM Mohan Yadav: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी याबाबत शोक व्यक्त केला. ...

ममता सरकारची मोठी कारवाई, कोलकाता घटनेनंतर 26 दिवसांनी संदीप घोष निलंबित - Marathi News | Big action by Mamata government, Sandeep Ghosh suspended after 26 days after Kolkata incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता सरकारची मोठी कारवाई, कोलकाता घटनेनंतर 26 दिवसांनी संदीप घोष निलंबित

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याला निलंबित केले आहे. ...

हातात हातोडा, डोक्यावर टोपी अन् अंगात जॅकेट...राहुल गांधींनी घेतली रेल्वे ट्रॅकमनची भेट - Marathi News | Rahul Gandhi met railway trackman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात हातोडा, डोक्यावर टोपी अन् अंगात जॅकेट...राहुल गांधींनी घेतली रेल्वे ट्रॅकमनची भेट

राहुल गांधी यांनी रेल्वे ट्रॅकमनची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या 75 हजार तक्रारी; कोणता विभाग सर्वात पुढे, पाहा... - Marathi News | 75 thousand complaints of corruption against government employees; Which section is ahead, see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या 75 हजार तक्रारी; कोणता विभाग सर्वात पुढे, पाहा...

देशभरातील सरकारी कार्यालय अन् विभागांमध्ये दररोज भ्रष्टाचाराच्या अनेक घटना घडतात. ...

पंतप्रधान मोदी ब्रुनेईत दाखल, क्राऊन प्रिन्स हाजी अल-मुहतादी यांनी केलं जोरदार स्वागत - Marathi News | PM modi arrives in brunei indian diaspora welcome him here in a hotel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदी ब्रुनेईत दाखल, क्राऊन प्रिन्स हाजी अल-मुहतादी यांनी केलं जोरदार स्वागत

महत्वाचे म्हणजे, दोन्ही देश आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करत असताना पंतप्रधानांचा हा दौरा आहे. ...

SC on Bulldozer Action: काल झापले, आज सर्वोच्च न्यायालय बुलडोझर कारवाईवर खूश; योगी सरकारला आता कोणीच थोपवू शकत नाही - Marathi News | SC on Bulldozer Action: slap yesterday, Supreme Court happy with bulldozer action today; No one can stop Yogi Sarkar now in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल झापले, आज सर्वोच्च न्यायालय बुलडोझर कारवाईवर खूश; योगी सरकारला आता कोणीच थोपवू शकत नाही

कोर्टाने म्हटले की कोणत्याही अवैध बांधकामाला आपण संरक्षण देणार नाही. पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला होणार आहे.  ...

आधी इन्स्टाग्रामवर भेट, नंतर दिली ऑफर; तरुणीवर धावत्या कारमध्ये केला सामूहिक बलात्कार - Marathi News | First met on Instagram, then offered; A young woman was gang-raped in a running car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी इन्स्टाग्रामवर भेट, नंतर दिली ऑफर; तरुणीवर धावत्या कारमध्ये केला सामूहिक बलात्कार

एका २३ वर्षीय तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.  ...

रामदास आठवलेंनी वाढवली भाजपची चिंता! दोन राज्यात विधानसभेच्या किती जागा लढवणार? - Marathi News | Ramdas Athawale increased BJP's concern! How many assembly seats will be contested in two states? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रामदास आठवलेंनी वाढवली भाजपची चिंता! दोन राज्यात विधानसभेच्या किती जागा लढवणार?

Ramdas Athawale Assembly election : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.  ...