नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. आज ते सिंगापूरला पोहोचले, तिथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी मोदी गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोल वाजवताना दिसले. ...
उत्तर प्रदेशातील या प्रकारामुळे जीएसटी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीसही हैराण झाले आहेत. ...
Narayana Murthy Advice : इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी एक १२ वर्षाच्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माझ्यासारखा अजिबात होऊ नको, असा सल्ला दिला. त्यांच्या या सल्ल्याची आता चर्चा होत आहे. ...
Kangana Ranaut : कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ...
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे. ...
शेकडो लोक ऑर्केस्ट्रा पाहत असताना अचानक छत कोसळलं. या दुर्घटनेत १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ...
gujarat floods 2024 : गुजरातमध्ये सततच्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
Indian killed in US News : टेक्सॉसमध्ये अनेक वाहनांचा अपघात होऊन चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला, त्यामुळे चौघांचाही होरपळून मृत्यू झाला असून, डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे. ...