कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
१६ जुलै रोजी निमिषाला फाशी होणार होती. मात्र, भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंथापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपामुळे फाशी स्थगित करण्यात आली होती. ...
मृत युवक त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. मात्र पत्नी प्रियकरासोबत राहत होती. एकेदिवशी पत्नीच्या प्रियकराने पतीला फोन करून धमकी दिली. ...
Pakistan Cry on Operation Mahadev: ऑपरेशन सिंदूरवेळी काही करू न शकलेला पाकिस्तान आता ऑपरेशन महादेव मोहिमेवर आगपाखड करू लागला आहे. ...
श्रीनगरजवळच्या हरवान परिसरातील लिडवासच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सुलेमानीसह तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. ...
Opration Sindoor: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्याच्या दाव्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले खंडन! ...
२० वर्षीय जतिन राठी हा त्याच्या ८५ वर्षीय आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरिद्वारहून ५१ लीटर गंगाजल खांद्यावर घेऊन गावी आला. ...
बिहारच्या मतदारयाद्यांशी संबंधित मुद्द्यावरून सोमवारी पुन्हा राज्यसभेत गोंधळ झाला. ...
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्यावर चांगल्याच भडकल्या. ...
Congress MP Praniti Shinde: लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हटले. ...