लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | 29 people died due to continuous rain in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान

तेलंगणात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती सरकारने दिली. ...

उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा - Marathi News | Building collapses in Lucknow Transport Nagar 4 dead 24 under treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा

उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखालून २८ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ...

'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा - Marathi News | 'If Mahayuti does not give seats in assembly election, we will fight on our own in Maharashtra'; Rajbhar's warn nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा

Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे जोरात राजकीय घडामोडी सुरू असून, ओपी राजभर यांच्या पक्षाने महायुतीचे टेन्शन वाढवले आहे.  ...

कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू - Marathi News | New hospital controversy in Kolkata Bleeding for 3 hours child died due to lack of treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू

मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांनी रुग्णालयावर आरोप केले आहेत. पण रुग्णालयाने आरोप फेटाळून लावले आहेत. ...

वडील DSP, तर पती गँगस्टर! भाजपची 'ही' महिला उमेदवार भूपेंद्र हुड्डांना देणार आव्हान - Marathi News | Father DSP and husband gangster! BJP candidate Manju Hooda will contest against Bhupendra Hooda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील DSP, तर पती गँगस्टर! भाजपची 'ही' महिला उमेदवार भूपेंद्र हुड्डांना देणार आव्हान

Manju Hooda Assembly election 2024 : भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत ६७ उमेदवारांची घोषणा केली. यात एक नाव आहे, मंजू हुड्डा यांचे. भाजपने त्यांना भुपेंद्र हुड्डा यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.  ...

'लोकमत गणेश महोत्सव २०२४'... गणेशोत्सवाच्या परिपूर्ण कव्हरेजसाठी हक्काचा प्लॅटफॉर्म! - Marathi News | Lokmat Ganesh Mahotsav 2024 : the right platform for complete coverage of Ganeshotsav! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत गणेश महोत्सव २०२४'... गणेशोत्सवाच्या परिपूर्ण कव्हरेजसाठी हक्काचा प्लॅटफॉर्म!

Ganesh Mahotsav 2024 : 'लोकमत'ने आपल्या वाचकांसाठी 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' मायक्रो साईट लाँच केली आहे. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार - Marathi News | Violence erupts again in Manipur 5 killed in gunfight between armed groups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. दोन गटात वाद झाला असून गोळीबारही झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ...

भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम - Marathi News | Resignations will not stop even on the third day in BJP haryana election; Ramram to the party of 72 leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम

भाजपात राजीनाम्यासाठी लागलेली रांग काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. हरियाणा निडणुकीपूर्वी नेतेच नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर पक्षाने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.  ...

"जे आम्हाला पदक न मिळाल्याने आनंदी होतात, ते स्वत:ला देशभक्त..."; बजरंग पूनियाने दिले ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर - Marathi News | Those who are happy that we don't get medals, call themselves patriots Bajrang Poonia replied to Brijbhushan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जे आम्हाला पदक न मिळाल्याने आनंदी होतात, ते स्वत:ला देशभक्त..."; बजरंग पूनियाने दिले ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर

कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावर माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह प्रतिक्रिया दिली असून त्यांना सवाल उपस्थित केले आहेत. ...