लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मीडियापासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजप अध्यक्षांचा आदेश, विनेश फोगाटवर केलेली टीका - Marathi News | jp-nadda-suggested-brijbhushan-sharan-singh-not-interact-with-media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मीडियापासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजप अध्यक्षांचा आदेश, विनेश फोगाटवर केलेली टीका

हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने हे आदेश दिले आहेत. ...

सायकल चालवताना ७ वर्षांच्या मुलाला आला हार्ट अटॅक; आईच्या कुशीतच घेतला अखेरचा श्वास - Marathi News | 7 year old child dies of heart attack after cycling in orchha in mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकल चालवताना ७ वर्षांच्या मुलाला आला हार्ट अटॅक; आईच्या कुशीतच घेतला अखेरचा श्वास

राघव घरासमोर सायकल चालवत असताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याने आईकडे छातीत दुखत असल्याची तक्रार केली. ...

बापरे! घरात सापडलं सोन्याचं घबाड; पाहून ईडी अधिकारीही चक्रावले - Marathi News | ed seized nine kg gold 6.53 crore from businessman house in kolkata bank fraud case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! घरात सापडलं सोन्याचं घबाड; पाहून ईडी अधिकारीही चक्रावले

ED Raid : ईडीने एका व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकली. अधिकाऱ्यांना घरात सोन्याचं घबाडच सापडलं. ईडीने संपत्तीचे कागदपत्रेही जप्त केली आहेत.  ...

नरेंद्र मोदी १४ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, निवडणूक रॅलींना संबोधित करणार! - Marathi News | Narendra Modi will address election rallies on his tour of Jammu and Kashmir on September 14! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी १४ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, निवडणूक रॅलींना संबोधित करणार!

J-K Assembly Elections 2024 : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.  ...

धक्कादायक! YouTube वर पाहून केलं पोटाचं ऑपरेशन; मुलाचा मृत्यू होताच पळून गेला डॉक्टर अन्... - Marathi News | saran boy died when surgery done by docter after watching youtube | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! YouTube वर पाहून केलं पोटाचं ऑपरेशन; मुलाचा मृत्यू होताच पळून गेला डॉक्टर अन्...

उलट्या आणि पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या एका मुलाला ऑपरेशननंतर आपला जीव गमवावा लागला आहे. ...

ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप - Marathi News | West Bengal Mamata Banerjee TMC: Shock to Mamata Banerjee; MP's resignation in protest of Kolkata incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप

West Bengal Mamata Banerjee TMC : कोलकाता बलात्कार अन् हत्या प्रकरणात ममता बॅनर्जींना कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप खासदाराने केला आहे. ...

खळबळजनक! मेट्रोच्या ट्रॅकवर धावली तरुणी; पायलटने अचानक लावला ब्रेक, नेमकं काय घडलं? - Marathi News | woman run on metro track rajendra nagar delhi metro station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! मेट्रोच्या ट्रॅकवर धावली तरुणी; पायलटने अचानक लावला ब्रेक, नेमकं काय घडलं?

एक तरुणी ट्रॅकवर धावली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिचा पाठलाग केला आणि बऱ्याच प्रयत्नानंतर तिला वाचवण्यात यश आलं ...

भाजपला मोठा धक्का बसणार! 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' गाणारा गायक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? - Marathi News | Kanhiya Mittal To Join Congress? 'Jo Ram Ko Laye Hain' Fame Bhajan Singer Reportedly Unhappy With BJP After Ticket Denied for Haryana Assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला मोठा धक्का! 'जो राम को लाए हैं...' गाणारा गायक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

Kanhiya Mittal : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीदरम्यान कन्हैया मित्तलचे 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' हे गाणे लोकप्रिय झाले होते. ...

"केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचा", आप आमदाराचा स्फोटक दावा - Marathi News | "Conspiracy of Congress leader to jail Kejriwal", explosive claim of AAP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचा", आप आमदाराचा स्फोटक दावा

Congress AAP Alliance Update : काँग्रेससोबत आघाडी करण्याला विरोध करत आम आदमी पक्षाचे नेते, आमदार सोमनाथ भारती यांनी खळबळजनक दावे केले आहेत. केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचाच होता, असा गंभीर आरोप भारती यांनी केला.  ...