लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पूजा खेडकर वादानंतर 30 पेक्षा जास्त अधिकारी रडारवर; UPSC ला मिळाल्या तक्रारी - Marathi News | UPSC news, Over 30 officers on radar after Pooja Khedkar controversy; Complaints received by UPSC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकर वादानंतर 30 पेक्षा जास्त अधिकारी रडारवर; UPSC ला मिळाल्या तक्रारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे 30 हून अधिक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ...

अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर - Marathi News | Did the conflict between Amit Shah and CM Yogi cause loss to BJP in UP Prashant Kishore gave big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर

उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं. ...

"काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Bajrang Punia Gets death threat by unknown person | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी

Bajrang Punia Death Threat : कुस्तीपटू आणि काँग्रेसचे नेते बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

काय सांगता! घरावर नोटांचा पाऊस, पैसा पाहण्यासाठी लोकांची गर्दी, छतावर संदेशही लिहिला... - Marathi News | Rain of notes on the house, crowd of people to see the money, message written on the roof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! घरावर नोटांचा पाऊस, पैसा पाहण्यासाठी लोकांची गर्दी, छतावर संदेशही लिहिला...

अचानक एका रात्री एका घरावर नोटा पडायला सुरूवात झाली. या नोटा पाहून सर्व गावकरी जमले. परिसरात खळबळ उडाली. ...

ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार? - Marathi News | Angry at Mamata Banerjee and resigned from MP! Who is Jawahar Sarkar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार?

Who is Jawhar Sircar : कोलकातामध्ये महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी सरकारवर संताप व्यक्त केला आणि तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा दिला. ...

1,2,3 नाही तर 10 नवीन 'वंदे भारत ट्रेन' येणार; PM मोदी 15 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार - Marathi News | New Vande Bharat Express Train : Not 1,2,3 but 10 new 'Vande Bharat Trains' will come; PM Modi will show the green flag on September 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1,2,3 नाही तर 10 नवीन 'वंदे भारत ट्रेन' येणार; PM मोदी 15 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार

New Vande Bharat Express Train : यामध्ये पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे. ...

Monkeypox : भारतात आढळला मंकीपॉक्स संशयित रुग्ण, आरोग्य मंत्रालयाने काय दिली माहिती? - Marathi News | Monkeypox suspected patient found in India, what information was given by the Ministry of Health? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारतात आढळला मंकीपॉक्स संशयित रुग्ण, आरोग्य मंत्रालयाने काय दिली माहिती?

Monkeypox in India : जगभरात मंकीपॉक्सची साथ आली असून, अनेक देशात या आजाराचा उद्रेक झाला आहे. भारतातही मंकीपॉक्स संशयित रुग्ण आढळून आला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  ...

"गुढघे टेका नाहीतर..."; दिल्लीत क्लबबाहेर गोळीबार, महिलेच्या डोक्यावर ठेवली पिस्तुल - Marathi News | Delhi Criminals reached the night club at midnight and fired bullets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुढघे टेका नाहीतर..."; दिल्लीत क्लबबाहेर गोळीबार, महिलेच्या डोक्यावर ठेवली पिस्तुल

दिल्लीत काही हल्लेखोरांनी एका क्लबबाहेर गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ...

"अफझल गुरुला पुष्पहार घातला असता का?", ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह संतापले - Marathi News | ‘Should Afzal Guru Have Been Garlanded?’ Rajnath Singh Questions Omar Abdullah For 'No Purpose Served' Remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अफझल गुरुला पुष्पहार घातला असता का?", ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह संतापले

Rajnath Singh : रामबनमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. ...