Earthquake in Delhi : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यातही धक्के जाणवले. ...
Toll NHAI 10 Second Rule: १०० मीटरपेक्षा मोठी रांग किंवा टोल गेटवर १० सेकंडपेक्षा वेटिंग टाईम लागला तर त्यापुढच्या वाहनांना फुकटात टोल क्रॉस करता यायचा. पण... ...
Shimla Sanjauli Masjid Protest : आंदोलक पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे सरसावले. मात्र यादरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा वापर केला. ...
Vinesh Phogat PT Usha : कुस्तीच्या आखाड्यातून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट यांनी आता पीटी उषा यांच्यावर आरोप केले आहेत. विनेश फोगाट जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...
Amit Shah on Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडले. राहुल गांधी यांचे विचार फूट पाडण्याचे आहेत, असे म्हणत शाहांनी हल्ला चढवला. ...
Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता निर्भया प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं त्याबद्दल डॉक्टरच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. ...
Inder Singh Parmar Vasco da Gama : मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी अमेरिका आणि भारताच्या शोधाबद्दल नवा जावाईशोध लावला. अमेरिकेचा शोध भारतीय व्यक्तीने लावला होता, असा दावा त्यांनी केला. ...