Jammu Kashmir Assembly Election 2024 : या प्रचारादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ...
Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांनी आरजी कर हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या कुटुंबाला पैशांची ऑफर दिल्याचा आरोप फेटाळला आहे. ...
आयपीसी ४९८ अ दीर्घकाळापासून चर्चेचा विषय आहे. स्त्रिया अनेकदा याचा गैरवापर करून पती आणि सासरच्या मंडळींना गुन्ह्यांत अडकवितात, अशी टीका यापूर्वीही कोर्टाने केली आहे. ...
भारत व संयुक्त अरब अमिराती (यूएई)यांच्यात गेल्या काही वर्षांत जे उत्तम राजनैतिक संबंध निर्माण झाले आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराज अल् नाहयान यांनी समाधान व्यक्त केले. ...
भूस्खलनाच्या वेळी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या लोकांमध्ये श्रुतीचा समावेश आहे, जिने आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं आणि आता ती पुन्हा एकदा अशाच कठीण काळातून जात आहे. ...