लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
विचारसरणीशी प्रतारणा न करणारे फक्त कम्युनिस्टच उरले; येचुरींना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरेंचे उद्गार  - Marathi News | Only the Communists remained who did not cheat with the ideology Raj Thackerays remarks while paying tribute to sitaram Yechury  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विचारसरणीशी प्रतारणा न करणारे फक्त कम्युनिस्टच उरले; येचुरींना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरेंचे उद्गार 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येचुरी यांच्या विचारधारेवरील निष्ठेवर भाष्य करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

आता नदी, ओढ्याच्या पाण्यातून वीजनिर्मिती; संशोधकांना जलविद्युत टर्बाइनचे पेटंट - Marathi News | Now generation of electricity from river, stream water; Researchers patent hydroelectric turbines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नदी, ओढ्याच्या पाण्यातून वीजनिर्मिती; संशोधकांना जलविद्युत टर्बाइनचे पेटंट

छोट्या व लघू स्तरीय जलविद्युत प्रकल्पांमध्ये क्रांती घडवून आणण्यास मदत होणार आहे.  ...

अयोध्येत जमीन खरेदी-विक्रीचा नेते, अधिकाऱ्यांकडून काळाबाजार; सपाचा आरोप - Marathi News | Leaders of land buying and selling in Ayodhya, black market from officials; Allegation of Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत जमीन खरेदी-विक्रीचा नेते, अधिकाऱ्यांकडून काळाबाजार; सपाचा आरोप

राज्य सरकारने यूपीला बनावट चकमकींचे केंद्र बनवले आहे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचा आरोप ...

चक्क हेलिकॉप्टरच लुटले, ट्रकमध्ये भरून घेऊन गेले; उत्तर प्रदेशच्या मेरठमधील घटना - Marathi News | The helicopter was looted, loaded into a truck and taken away; Incident in Meerut, Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्क हेलिकॉप्टरच लुटले, ट्रकमध्ये भरून घेऊन गेले; उत्तर प्रदेशच्या मेरठमधील घटना

गुंडांनी धमकावून शांतपणे उभे राहा अन्यथा दोन्ही पाय कापून टाकण्याची धमकी दिली. ...

देशातील निवडणुकीत प्रथमच झाले पेपरलेस मतदान; आयोगाची भोपाळमध्ये कमाल - Marathi News | Paperless voting was held for the first time in the country's elections; Commission maximum in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील निवडणुकीत प्रथमच झाले पेपरलेस मतदान; आयोगाची भोपाळमध्ये कमाल

मतदारांच्या घेतल्या सह्या अन् ठसे, मतदानाची टक्केवारी आणि बॅलेट पेपरचा हिशेबही ऑनलाइन करण्यात आला.  ...

येचुरी होते राहुल यांचे दुसरे राजकीय गुरू; शरद यादव पहिले राजकीय गुरू - Marathi News | Yechury was Rahul Gandhi second political mentor; Sharad Yadav first political mentor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येचुरी होते राहुल यांचे दुसरे राजकीय गुरू; शरद यादव पहिले राजकीय गुरू

यादव यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांची राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सचिवपदी निवड केली होती.  ...

नेत्यांच्या मुलांवर तिकिटात मेहेरबानी; मुख्यमंत्रिपदासाठी खासदारांमध्ये चढाओढ - Marathi News | Favors in tickets on children of leaders; A fight among MP for the post of Chief Minister in Haryana Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांच्या मुलांवर तिकिटात मेहेरबानी; मुख्यमंत्रिपदासाठी खासदारांमध्ये चढाओढ

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने खासदारांना नाकारले, पण मुलांना दिले तिकीट ...

बहुराष्ट्रीय कंपन्या देणार भारतात भरमसाट नाेकऱ्या; टाॅप ५०० पैकी ७० टक्के कंपन्या येणार - Marathi News | Multinational companies will provide huge number of employees in India; 70 percent of the top 500 companies will come | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बहुराष्ट्रीय कंपन्या देणार भारतात भरमसाट नाेकऱ्या; टाॅप ५०० पैकी ७० टक्के कंपन्या येणार

भारताचे वाढते वजन, गतिमान आर्थिक विकास, एआय एक्सलन्स सेंटर आदींमुळे या कंपन्या भारतात येण्यास इच्छूक आहेत.  ...

कच्च्या तेलाच्या किमतीवर नजर, 'ही' आहे दरकपातीची अट; पेट्राेल-डिझेल स्वस्त?  - Marathi News | Look at the price of crude oil, 'this' is the condition of price cut; Petrol-diesel Rate cheaper?  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीवर नजर, 'ही' आहे दरकपातीची अट; पेट्राेल-डिझेल स्वस्त? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्राेल-डिझेलचे दर प्रति लीटर २-२ रुपयांनी कमी हाेऊ शकतात. ...