नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
संजीवने आपल्या वडिलांप्रमाणे अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं, पण पैसे कमावण्याच्या लालसेने आता त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...
महागाई कमी किंवा जास्त झाल्यामुळे सामान्यत: जगभरातील अनेक देश त्यांच्या पॉलिसी रेटमध्ये बदल करताना दिसून येतात. ...
Delhi Government News: आम आदमी पक्षामधील वरिष्ठ नेत्या आतिशी (Atishi) यांची पक्षाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये किती आणि कोण मंत्री असलीत याचंही चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. ...
Andhra Pradesh new liquor policy: विशेष म्हणजे या धोरणात मद्यप्रेमींना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. ...
Jammu Kashmir Assembly Election 2024: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. या वादात आता पाकिस्ताननेही उडी घेत धक्कादायक दावा केला आहे. ...
Haryana Election bjp manifesto : हरियाणा निवडणुकीसाठी भाजपने संकल्प पत्र जारी केले. ...
बिहारमध्ये तेजस्वी यादव हे जेडीयू आणि भाजपा आघाडीला टक्कर देण्याची रणनीती आखत आहेत. त्यातूनच ते राज्यात दौरे करत आहेत. ...
MBBS : एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी १७ विद्यार्थ्यांनी केलेल्या बोगसगिरीची समुपदेशानावेळी बिंग फुटले. प्रशासनाने कारवाई करत ८ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला, तर ९ जणांनी त्यांना मिळालेली सीट सोडून दिली. ...
सचिन महोबा रोडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. नेत्याच्या कुटुंबीयांनी हत्या आणि दरोड्याची भीती व्यक्त केली होती. कारण भाजपा नेत्याचा मोबाईल, अंगठी आणि चेन गायब होती. ...
यामागे प्रमुख कारण आहे सुखसुविधा तसेच दर्जेदार राहणीमान. हे ज्या देशांमध्ये आहे, त्या देशांची वाट भारतीयांनी धरल्याचे आकडेवारीतून दिसून येते. ...