लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेसची फिक्स ‘व्होट बँक’ फोडण्याचा भाजपचा प्रयत्न; कुमारी शैलजा तिकीटवाटपावरून नाराज - Marathi News | BJP's attempt to break Congress' fixed 'vote bank Kumari Shailaja upset over ticket distribution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची फिक्स ‘व्होट बँक’ फोडण्याचा भाजपचा प्रयत्न; कुमारी शैलजा तिकीटवाटपावरून नाराज

कुमारी शैलजा यांना तिकीटवाटपात ९ जागा मिळाल्या होत्या. त्यावरून त्या नाराज होत्या. त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु, काँग्रेस नेतृत्वाने त्याची परवानगी दिली नाही. ...

तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका - Marathi News | Animal fat in Tirupati's ladoo? Storm by accusation Chief Minister Naidu and YSRCP criticize each other from the laboratory report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका

नायडू राजकीय स्वार्थासाठी अतिशय हीन स्वरूपाचे व खोटे आरोप करत असल्याची टीका वायएसआर काँग्रेस पार्टीने (वायएसआरसीपी) केली आहे. ...

सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास - Marathi News | Central inquiry into CA Anna's death Investigate excessive workload | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

याठिकाणी कामाच्या प्रचंड ताणामुळे ही घटना घडल्याबाबत बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून चौकशी करीत असल्याचे मांडविया यांनी सांगितले. ...

पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप - Marathi News | Court sought disclosure from Pooja Khedkar UPSC accused of giving false testimony on taking biometric samples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप

प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होईल. ...

"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया - Marathi News | Treachery with the Hindus BJP's reaction to the issue of animal fat in Tirupati's laddus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया

टीडीपीनंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते बंदी संजय कुमार यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ...

रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं - Marathi News | spread false news about supplying arms to Ukraine From india government of india response to media queries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं

खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे. ...

तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी - Marathi News | Animal fat in tirupati temple ladus laddoos andhra Pradesh CM Chandrababu cited the lab report, it was confirmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी

गुजरातमध्ये केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. ...

"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी - Marathi News | A delivery boy end his life because woman customer in Chennai, Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोपर्यंत अशा महिला तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी

महिला ग्राहकाच्या व्यापाला कंटाळून संबंधित विद्यार्थ्याने जीवन संपवले. ...

पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर... - Marathi News | US Court Summons India: US Court summons Ajit Doval and former RAW Chief along with Government of India in Pannu case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...

US Court Summons India : अमेरिकेतील कोर्टाने केंद्र सरकारसह अजित डोवाल आणि माजी रॉ प्रमुखांना समन बजावले आहे. ...