लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर - Marathi News | Fake blood donation on PM Modi birthday BJP leader returned after taking photo video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचे महापौर विनोद अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली - Marathi News | Ahead of By-Poll, 13 JDS Councillors Defect to Congress, Checkmate by D K Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

जेडीएसला कमकुवत करणे, चन्नपटनामध्ये काँग्रेसला मजबूत करण्यासाठी डीके शिवकुमार यांनी हे पाऊल उचललं आहे ...

अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी - Marathi News | Rahul Gandhi reached the house of the young man he met in America early in the morning Tired of unemployment in India, the young man infiltrated America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी

बेरोजगारीला कंटाळून त्याने अमेरिकेत अवैधरीत्या घुसखोरी (डंकी मार्गाने) केली होती. आता तो भारतात परतू शकत नाही. त्याच्या कुटुंबीयांना भेट देण्याचे आश्वासन राहुल यांनी शुक्रवारी पूर्ण केले. ...

निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Give both new signs before the election Petition in Supreme Court by Sharad Pawar group of NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका

त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे देण्यात यावीत, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. ...

तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप - Marathi News | Tirupati ghee is hot! Allegation of adulteration of temple ladoo due to purchase of cheap ghee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

३२० रुपये किलाे दराने झाला पुरवठा, आता ४७५ रुपये किलाेने हाेते खरेदी ...

बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू - Marathi News | Bus of BSF jawans falls into valley; Three deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू

बीएसएफच्या तीन जवानांचा मृत्यू तर नऊजण जखमी झाले. ...

घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari said Nagpur Voters to do not vote for Dynasty Politics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी

उमेदवाराने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. ...

BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त - Marathi News | BSF's major operation in Mizoram; Drugs worth Rs 40 crore seized at India-Bangladesh border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

या वर्षी आतापर्यंत या सीमावर्ती भागात 6,29,880 हून अधिक 'याबा' ड्रग्स गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ...

मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video... - Marathi News | people looted fishes from tank after cm nitish kumar left rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...

Bihar News : हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच 'Bihar is not for beginner' म्हणाल. ...