रामललाचे दर्शन घेण्यासाठी दररोज एक लाखांहून अधिक भाविक राम मंदिरात येत असून, मिळणाऱ्या दान, देणग्यांची रक्कमही अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जाते आहे. ...
हरियाणात पक्षातील गटबाजी रोखताना काँग्रेसच्या नाकीनऊ आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला, या कार्यक्रमातील कुमारी शैलजा आणि रणदीप सुजरेवालांची अनुपस्थितीने चर्चेला तोंड फुटले आहे. ...
काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताना, आपण सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण मागील सरकारमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला आहे. ...
Vande Bharat Train: देशातील काही मार्गांसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचा दावा केला जात असला तरी परदेशातून वंदे भारत ट्रेनला मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. ...
काश्मीरच्या कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ...