Mehbooba Mufti : जम्मू-काश्मीरमधील पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी इस्त्रायली हल्ल्यात लेबनॉन आणि गाझामध्ये ठार करण्यात आलेल्या लोकांना आणि विशेषत: हसन नसराल्लाह याला शहीद म्हटले आहे. ...
योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळे ...
केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही." ...
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे. ...
Haryana Assembly Election : उपमुख्यमंत्री असताना दुष्यंत चौटाला यांनी महिलांच्या मान-सन्मानात कधीही कमीपणा येऊ दिला नाही, असेही नैना चौटाला म्हणाल्या. ...
पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...