लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण? - Marathi News | gang involved in cheating by making fake notes was busted in bhopal crime branch arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?

बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे ...

गुजरातमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडले ड्रग्ज; ५००० कोटी रुपयांचे कोकेन जप्त - Marathi News | Large quantities of drugs found again in Gujarat; Cocaine worth Rs 5000 crore seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडले ड्रग्ज; ५००० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

गुजरातमध्ये ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात दिल्ली आणि गुजरात पोलिसांना मोठं यश आलं आहे. ...

Video - "गोठ्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोल"; भाजपा नेत्याचा अजब दावा - Marathi News | Video Sanjay Singh Gangwar up minister says lying in cowshed can cure cancer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "गोठ्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोल"; भाजपा नेत्याचा अजब दावा

BJP Sanjay Singh Gangwar : उत्तर प्रदेशचे मंत्री संजय सिंह गंगवार यांनी अजब विधान केलं आहे. गोठ्यात झोपल्याने आणि गोठ्याची स्वच्छता केल्याने कॅन्सर बरा होऊ शकतो, असं गंगवार यांनी म्हटलं आहे. ...

एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविले - Marathi News | Air India plane bomb threat; Mumbai-New York bound flight landed in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविले

दोन दिवसांपूर्वीच एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. हवेत ३६ हजार फुटांवर असताना हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याचे समजले होते. ...

बांगलादेशमधील हिंसाचारातून हिंदुंनी धडा घ्यावा : डॉ. भागवत  - Marathi News | Hindus should learn from the violence in Bangladesh: Dr. Bhagwat  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांगलादेशमधील हिंसाचारातून हिंदुंनी धडा घ्यावा : डॉ. भागवत 

डॉ. भागवत म्हणाले, बांगलादेशमधील हिंदू समाजावर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. ...

परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला - Marathi News | President’s rule in Jammu and Kashmir revoked by Draupadi Murmu; Paved the way for the new Chief Minister of Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या पहिल्या शपथविधी सोहळ्याद्वारे इंडिया आघाडी एकता आणि शक्तीचा संदेश देण्याची तयारी करत आहे. ...

नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल - Marathi News | Death of fire fighters in Nashik; Rahul Gandhi's three questions to Prime Minister Modi-Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल

Rahul Gandhi Agniveer News: नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये दोन अग्निवीरांचा प्रशिक्षण सुरू असताना झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. या घटनेवरून राहुल गांधी भाजपा काही सवाल केले आहेत. ...

बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब - Marathi News | Baba Siddique Shot Dead Facebook post on Baba Siddiqui murder; Shubham disappeared before the police reached home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब

Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी फेसबुक पोस्ट करुन हत्येची जबाबदारी घेतली होती. ...

Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं" - Marathi News | Baba Siddique murder haryana shooter gurmail kaithal family reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"

Baba Siddique : गुरमेलच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे, पण त्याची आजी जिवंत आहे आणि ती त्याच्या सावत्र भावासोबत राहते. ...