एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ "हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर... कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले... ‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली... Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट? नाशिक : शहरात ९.२ तर निफाडमध्ये ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला पारा, थंडीची लाट अधिक तीव्र 'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ कसली महायुती अन् कसली आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार... लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार, भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची असावी, जे या पदासाठी योग्य मानले जाते. ...
या खरेदीमुळे सैन्य अधिक चपळ आणि सुरक्षित होईल. एकंदरीत, सैन्याच्या सैनिकांचा सामना करणे बलाढ्य शत्रूलाही अवघड होईल. ...
Petrol cracker blast viral video: धोकादायक 'ट्रेंड' फॉलो करणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. ...
Farmer Buy A Scooty With 40,000 Rupees coins: छत्तीसगडमधील एक शेतकरी चक्क ४० हजार रुपयांची नाणी घेऊन दुचाकी खरेदी करण्यासाठी आला. त्याने दुचाकी खरेदी करण्यासाठी आणलेल्या नाण्यांचा ढीग पाहून शोरूममधील कर्मचारी अवाक् झाले. ...
...हा सुतळी बॉम्ब फुटताच त्याच्या तोंडाच्या जबड्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली. यानंतर, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड येत असतात, पण सध्या इंटरनेटवर 'फायर हँडशेक' नावाच्या एका जीवघेण्या ट्रेंडने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ...
दिवाळीच्या आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरारक बातमी समोर आली आहे. ...
मंदिरातील अंखड ज्योतीमुळे ही आग लागल्याचे म्हटलं जात आहे. ...
Gurugram Suicide News: हरियाणातील गुरुग्राम येथे बुधवारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. ...
Engineer Dies Suspiciously: दिवाळीची सुट्टी घेऊन घरी आलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र सिस्टिमवरील इंजिनियर आकाशदीप यांचा राहत्या घरीच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ३० वर्षीय आकाशदीप हे दिल्लीतील डीआरडीओमध्ये कार्यरत होते. ...