पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
UP By Election 2024: महाराष्ट्रात जागावाटपावरून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये बिनसलेले असताना आता उत्तर प्रदेशमध्येही तोच कित्ता गिरविला जात आहे. ...
NCPCR ने आपल्या अहवालात मदरशांच्या कारभारावर गंभीर चिंता व्यक्त केली होती आणि त्यांना सरकारने दिलेला निधी थांबवण्याची मागणी केली होती. NCPCR च्या या शिफारशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...
या मॉनिटरिंग ग्रुपची पहिली बैठक 18 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) पार पडली. या बैठकीला रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांसह भारत सरकारचे सर्व सचिव हायब्रिड मोडमध्ये उपस्थित होते. ...
Amit Shah : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कडक इशारा दिला आहे. ...
रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. ...
चार वर्षांच्या तपासानंतर ईडीने तयार केलेल्या डॉजियरमध्ये पीएफआयचे अनेक सदस्य असल्याचे समोर आले आहे. ...
कुठून सुटणार एक्स्प्रेस? वाचा सविस्तर ...
आणखी २० विमानांचे इमर्जन्सी लॅंडिंग; गृहमंत्रालयाला हवा अहवाल ...
भारत सरकारचा माजी कर्मचारी विकास यादव याच्यावर खलिस्तानी समर्थक दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आराेप आहे. ...
कानपूरच्या सेन पश्चिम पारा भागात ही महिला राहते. तिची अयोध्येमध्ये पोस्टिंग आहे. करवाचौथ साजरे करण्यासाठी शनिवारी ती अयोध्येहून कानपूरला आली होती. ...