Dana Cyclone : चक्रीवादळ आज ओडिशात धडकू शकते. चक्रीवादळ रात्री उशिरा भितरकणिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ येऊ शकते. वादळाचा वेग ताशी ११०-१२० किलोमीटर असू शकतो. ...
सत्कार कौर या २०१७-२२ या काळात काँग्रेसच्या आमदार होत्या. विधानसभा निवडणुकीत सत्कार यांची प्रतिमा लोकांत चांगली नसल्याचा रिपोर्ट हायकमांडकडे आल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. ...
२०१८ मध्ये एका माय-लेकाच्या जोडीने माइटी मिलेट्स (Mighty Millets) ची सुरुवात केली. ज्याची वार्षिक उलाढाल आता ५० लाखांपर्यंत आहे. यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. ...
Uttar Pradesh Assembly Bypolls: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या करहल विधानसभा मतदारसंघात भाजपाने मोठी खेळी केली आहे. भाजपाने या जागेवर अखिलेश यादव यांचे भाओजी अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. ...
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील सरदपूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विषारी नागिणीमुळे या गावातील ग्रामस्थ दहशतीखाली जीव मुठीत धरून वावरत आहेत. ...