Akasa Air : येथे, एका व्यक्तीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एक उत्तराला धमकी देत, विमानाचे उड्डाण झाल्यास कुणीही प्रवासी जिवंत वाचणार नाही, असे म्हटले होते... ...
हेम्ब्राेम हे शिक्षक हाेते. त्यांनी २०१९मध्ये ‘आजसू’च्या तिकीटावर साेरेन यांच्याविराेधात निवडणूक लढविली हाेती. मात्र, त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला हाेता. ...
लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, जोगवान येथील शिवासन मंदिराजवळ लष्कराची रुग्णवाहिका व इतर वाहनांवर गोळीबार होताच सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचा माग काढण्यास सुरुवात केली व त्यांना बट्टल भागामध्ये गाठले. ...
पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. यावेळी लाल रंगाच्या मर्सिडीज बेंझने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. ...