लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
यावेळी कल्याण यांनी एका हिंदू मुलाच्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना एका पोस्टमध्ये लिहित, "पाकिस्तानातील एका हिंदू मुलाचे हे गीत फाळणीच्या तीव्र वेदनेसह पुन्हा एकदा भारतासोबत एकरूप होण्याची लालसा दर्शवते," असे म्हटले आहे. ...
Sikkim Vidhan sabha By Election Update: विधानसभा विरोधी पक्षच राहिलेला नाही. सिक्कीममध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत होती. परंतू उमेदवारांचे अर्जच फेटाळण्यात आले आहेत. ...