लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Jharkhand Assembly Election 2024, BJP Himanta Biswa Sarma on Hindu vs Muslim: जेव्हा हिंदू एकसंध राहतो, तेव्हा कुठलाही गोंधळ होत नाही, असेही ते म्हणाले. ...
Rajasthan Crime News: राजस्थानमध्ये काही गुंडांनी एबीव्हीपीच्या नेत्याची लाठ्याकाठ्या आणि सळ्यांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दरम्यान, बचावासाठी मध्ये पडलेल्या मृताच्या सहकाऱ्यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली आहे. ...
Climate Change News: हवामान बदलामुळे २०७० पर्यंत भारताच्या सकळ उत्पन्नाचे (जीडीपी) २४.७ कमी उत्पन्न असलेल्या कमजोर टक्के नुकसान होईल, असे अर्थव्यवस्थांना याचा सर्वाधिक आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) फटका बसेल. हवामान बदलाचा एका अहवालात म्हटले आहे. ...
Faridabad Crime News: फरिदाबादमधील सेक्टर-१८ परिसरामध्ये फटाके फोडण्यावरून झालेल्या वादामधून एका वृद्धाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. मृताचं वय ६५ वर्षे असल्याचे समोर आले आहे. ...
कॅनडाच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी या प्रकरणावर संसदीय समितीच्या सुनावणीत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेतले, त्यानंतर भारताने संताप व्यक्त केला. ...
खानयारमध्ये ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, त्या घरात मोठा स्फोट झाला, यानंतर आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरले, तसेच इतर तीन घरांनाही याचा फटका बसला आहे. या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या चार जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...