लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाबा सिद्दिकी यांच्यासारखं जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी फातिमा खानला महाराष्ट्र एटीएसने उल्हासनगर येथून ताब्यात घेतलं आहे. ...
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी हेमंत सोरेन यांच्या समर्थकांपैकी एक असलेले मंडल मुर्मू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...
Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात रविवारी मुख्य बाजाराजवळील सीआरपीएफ बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, ज्यात किमान ११ नागरिक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारपासून जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. ...