लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सीबीआयने दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड कायदा अधिकारी विजय मॅग्गु यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्या घरातून ३.७९ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...
CJI DY Chandrachud Retired: चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपणार आहे, परंतू ९ व १० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असल्याने आजचा त्यांचा अखेरचा दिवस ठरला आहे. ...
Maharashtra Election 2024: कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजनेचा उल्लेख करत भाजपने कर्नाटक काँग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला. महायुतीच्या आरोपांवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संताप व्यक्त केला. ...