'पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासाठी काम करत आहेत आणि त्यांनी बिहारसाठीही खूप काही केले आहे.' ...
देहरादूनमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात सहा तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
...यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक झाली, परिणामी इतर उडाणांवरही याचा परिणाम झाला. ...
भाजप नेते तथा कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्षनेते आर अशोक यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. कारण नायडू यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि एचआयव्ही संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता. ...
रात्री उशीरा समुद्राच्या मध्यभागी ही धाडसी कारवाई करण्यात आली. ...
व्हॅन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका ६ वर्षीय शाळकरी मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ...
मुख्य सचिवांना सुनावले खडे बोल ...
या चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचुकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक परीक्षण द्वारे करण्यात आले आहे. ...
Indian MEA on Russia-Ukraine : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे. ...