पान 7 : वास्को आंदोलन
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:50+5:302015-08-08T00:23:50+5:30
वास्को :सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी वास्कोमध्ये आंदोलन केल़े

पान 7 : वास्को आंदोलन
व स्को :सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी वास्कोमध्ये आंदोलन केल़े या वेळी कामगारनेते अँड़ अजितसिंग राणे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटी कामगारांच्या वतीने पत्रकारांशी संवाद साधला़ वास्कोच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 33 कंत्राटी कामगारांनी आज मुरगाव पालिकेसमोर आंदोलन केले. या वेळी त्यांच्यासोबत अँड़ स्वाती केरकर, अखिल गोवा कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश चोडणकर, कंत्राटी कामगारांचे सचिव सुरेश नाईक आदी उपस्थित होत़े (वार्ताहर)फ ोटो आहे : 0708 वीएएस 04 ओळी : पाणीबाणी आंदोलनात सहभागी झालेले वास्को येथील कामगाऱ छाया : शेखर कळंगुटकर