पान 7 : केपेतही निदर्शने

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:51+5:302015-08-08T00:23:51+5:30

केपे : पाणीबाणी आंदोलनात केपेतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 18 कंत्राटी कामगारांनी भाग घेऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शिवसेनेचे राज्यप्रमुख अजितसिंग राणे, ‘आप’च्या स्वाती केरकर तसेच शिवसेनेचे केपे शाखाप्रमुख संदीप शिरवईकर उपस्थित होते. मात्र, या आंदोलनामुळे केपेतील पाणी पुरवठय़ावर अजिबात परिणाम झाला नाही. (प्रतिनिधी)

Page 7: Exhibit in some places | पान 7 : केपेतही निदर्शने

पान 7 : केपेतही निदर्शने

पे : पाणीबाणी आंदोलनात केपेतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 18 कंत्राटी कामगारांनी भाग घेऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शिवसेनेचे राज्यप्रमुख अजितसिंग राणे, ‘आप’च्या स्वाती केरकर तसेच शिवसेनेचे केपे शाखाप्रमुख संदीप शिरवईकर उपस्थित होते. मात्र, या आंदोलनामुळे केपेतील पाणी पुरवठय़ावर अजिबात परिणाम झाला नाही. (प्रतिनिधी)

ढँ3 : 0708-टअफ-18
कॅप्शन: केपेत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना कंत्राटी कामगार व शिवसैनिक. (छाया: ख्रिस्तानंद पेडणेकर)

Web Title: Page 7: Exhibit in some places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.