पान 7 : काणकोण पत्रकार संघातर्फे वृत्तांत लेखन स्पर्धा
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:51+5:302015-08-08T00:23:51+5:30
काणकोण : काणकोण पत्रकार संघाने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वृत्तांत लेखक स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा मराठी, इंग्रजी आणि कोकणी भाषेत होईल. यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ हा विषय देण्यात आला आहे. एक हजार, 750 आणि 500 रुपये ही पारितोषिके तसेच प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. प्रवेशिका 10 ऑगस्टपर्यंत अजित पैंगीणकर किंवा बबेश बोरकर यांच्याकडे सुपूर्द कराव्यात.

पान 7 : काणकोण पत्रकार संघातर्फे वृत्तांत लेखन स्पर्धा
क णकोण : काणकोण पत्रकार संघाने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वृत्तांत लेखक स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा मराठी, इंग्रजी आणि कोकणी भाषेत होईल. यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ हा विषय देण्यात आला आहे. एक हजार, 750 आणि 500 रुपये ही पारितोषिके तसेच प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. प्रवेशिका 10 ऑगस्टपर्यंत अजित पैंगीणकर किंवा बबेश बोरकर यांच्याकडे सुपूर्द कराव्यात.