पान 5 : केपेतही आंदोलक उतरले रस्त्यावर
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:13+5:302015-07-31T22:25:13+5:30
केपे : इंग्रजी माध्यम अनुदानासंबंधी केपे येथे पालकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरुध्द घोषणा दिल्या. तसेच रस्ता अडविल्याने केपे बाजार परिसरातील वाहतूक अंदाजे तासभर ठप्प झाली होती. मामलेदार प्रताप गावकर, उपअधीक्षक सॅमी तावारिस, पोलीस निरीक्षक प्रवीण गावस आदींनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला काढले. कुठलीही अनुचित घटना घडली नाही. (वार्ताहर)

पान 5 : केपेतही आंदोलक उतरले रस्त्यावर
क पे : इंग्रजी माध्यम अनुदानासंबंधी केपे येथे पालकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरुध्द घोषणा दिल्या. तसेच रस्ता अडविल्याने केपे बाजार परिसरातील वाहतूक अंदाजे तासभर ठप्प झाली होती. मामलेदार प्रताप गावकर, उपअधीक्षक सॅमी तावारिस, पोलीस निरीक्षक प्रवीण गावस आदींनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला काढले. कुठलीही अनुचित घटना घडली नाही. (वार्ताहर)ढँ3 : 3107-टअफ-11केपे येथे पावसाची तमा न बाळगता आंदोलक असे एकत्र जमले होते. (छाया: ख्रिस्तानंद पेडणेकर)