पान ५..
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:19+5:302015-05-18T01:16:19+5:30
पणजी : आपल्या नेत्रदिप योजनेंतर्गत गोवा वैद्यकीय संघटनेतर्फे (आयएमए) अवेडे कोठंबी या केपे तालुक्यातील पंचायत सभागृहात नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान रूग्णांची नावनोंदणी, तपासणी करून गरजूना मोफत चष्मे व औषधे दिली जातील. शिबिराचे आयोजन सिप्ला, गोमेकॉ आणि मुक्ता ऑप्टिशिअन्सतर्फे करण्यात आले आहे.

पान ५..
प जी : आपल्या नेत्रदिप योजनेंतर्गत गोवा वैद्यकीय संघटनेतर्फे (आयएमए) अवेडे कोठंबी या केपे तालुक्यातील पंचायत सभागृहात नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान रूग्णांची नावनोंदणी, तपासणी करून गरजूना मोफत चष्मे व औषधे दिली जातील. शिबिराचे आयोजन सिप्ला, गोमेकॉ आणि मुक्ता ऑप्टिशिअन्सतर्फे करण्यात आले आहे.