पान 4- विवाहिता बेपत्ता
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:42+5:302015-07-31T23:54:42+5:30
वास्को : जेटी-मायक्रोस्टेशन येथून प्रीती महेंद्र सिंग (24) ही विवाहिता दि. 30 जुलैपासून बेपत्ता असून याप्रकरणी तिचा पती महेंद्र सिंग यांनी मुरगाव पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे.

पान 4- विवाहिता बेपत्ता
व स्को : जेटी-मायक्रोस्टेशन येथून प्रीती महेंद्र सिंग (24) ही विवाहिता दि. 30 जुलैपासून बेपत्ता असून याप्रकरणी तिचा पती महेंद्र सिंग यांनी मुरगाव पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रीती महेंद्र सिंग गुरुवारी (दि. 30) वास्को बाजारात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, रात्री उशिरापर्यंत न परतल्याने पती महेंद्र सिंग यांनी मुरगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुरगाव पोलीस तपीस करीत आहेत.