पान 4 : मनोहर हेगडे यांचे निधन
By Admin | Updated: August 3, 2015 22:31 IST2015-08-03T22:31:27+5:302015-08-03T22:31:27+5:30
मडगाव : बाणावलीतील प्रसिध्द नारळाचे व्यापारी मनोहर सूर्याजी हेगडे (86) यांचे रविवार 2 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असतानाच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन पुत्र तसेच विवाहित कन्या, असा परिवार आहे. सोमवारी मठग्रामस्थ हिंदूसभेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार विठ्ठलदास हेगडे यांचे ते वडील होत. (प्रतिनिधी)

पान 4 : मनोहर हेगडे यांचे निधन
म गाव : बाणावलीतील प्रसिध्द नारळाचे व्यापारी मनोहर सूर्याजी हेगडे (86) यांचे रविवार 2 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असतानाच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन पुत्र तसेच विवाहित कन्या, असा परिवार आहे. सोमवारी मठग्रामस्थ हिंदूसभेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार विठ्ठलदास हेगडे यांचे ते वडील होत. (प्रतिनिधी)ढँ3 : 0308-टअफ-07 मनोहर हेगडे