पान ४ बेपत्ता युवकाचा तपास लागेना
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:55+5:302014-12-20T22:27:55+5:30
बार्देस : ट्रोपवाडा-सडये, शिवोली येथील गोविंद शिवाजी तोरस्कर हा १७ वर्षीय युवक ३ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाल्याची तक्रार ४ ऑक्टोबर रोजी म्हापसा पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी दिली होती; परंतु तो अजूनही सापडला नाही, असे म्हापसा पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पान ४ बेपत्ता युवकाचा तपास लागेना
ब र्देस : ट्रोपवाडा-सडये, शिवोली येथील गोविंद शिवाजी तोरस्कर हा १७ वर्षीय युवक ३ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाल्याची तक्रार ४ ऑक्टोबर रोजी म्हापसा पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी दिली होती; परंतु तो अजूनही सापडला नाही, असे म्हापसा पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) फोटो : गोविंद तोरस्कर (१९१२-एमएपी-१२)