पान ४ मडगावात दोन अनोळखी व्यक्तींचा मृत्यू
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:12+5:302015-05-05T01:21:12+5:30
मडगाव : मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांची नोंद झाली. या दोन्ही घटनेतील मृतदेहांची ओळख पटू शकली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. शहरातील विर्जिनकर पेट्रोल पंपजवळ एक अंदाजे ४५-५0 वयोगटांतील व्यक्ती मृतावस्थेत आढळली, तर स्टेशन रोड परिसरातील एका हॉटेलसमोर ५0-५५ वयोगटांतील एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)

पान ४ मडगावात दोन अनोळखी व्यक्तींचा मृत्यू
म गाव : मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांची नोंद झाली. या दोन्ही घटनेतील मृतदेहांची ओळख पटू शकली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. शहरातील विर्जिनकर पेट्रोल पंपजवळ एक अंदाजे ४५-५0 वयोगटांतील व्यक्ती मृतावस्थेत आढळली, तर स्टेशन रोड परिसरातील एका हॉटेलसमोर ५0-५५ वयोगटांतील एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)