पान 4- मांद्रे’ इसम बेपत्ता झाल्याची तक्रार
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:50+5:302015-07-31T23:54:50+5:30
पेडणे : आस्कावाडा-मांद्रे येथील नासिमिन्टो फर्नांडिस (40) हा इसम दोन दिवसांपूर्वी घराकडून बेपत्ता झाल्याची तक्रार पेडणे पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे.

पान 4- मांद्रे’ इसम बेपत्ता झाल्याची तक्रार
प डणे : आस्कावाडा-मांद्रे येथील नासिमिन्टो फर्नांडिस (40) हा इसम दोन दिवसांपूर्वी घराकडून बेपत्ता झाल्याची तक्रार पेडणे पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे.नासिमिन्टो फर्नांडिस हे काळा-सावळ्या वर्णाचे होते. कोणालाही या व्यक्तीची माहिती मिळाल्यास अँँथनी फर्नांडिस किंवा क्रिस्तोफर फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.