पान ४ सहवेदना श्रीमती वस्त
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
सावर्डे : वस्तवाडा-कुडचडे येथील श्रीमती गणेश वस्त (७४) यांचे शुक्रवारी २३ जानेवारी रोजी दुपारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर शनिवार २४ रोजी सकाळी ९.३0 वाजता कुडचडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे तीन विवाहित पुत्र दिवाकर, सदानंद, हनुमंत, स्नुषा, दोन विवाहित कन्या व नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

पान ४ सहवेदना श्रीमती वस्त
स वर्डे : वस्तवाडा-कुडचडे येथील श्रीमती गणेश वस्त (७४) यांचे शुक्रवारी २३ जानेवारी रोजी दुपारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर शनिवार २४ रोजी सकाळी ९.३0 वाजता कुडचडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे तीन विवाहित पुत्र दिवाकर, सदानंद, हनुमंत, स्नुषा, दोन विवाहित कन्या व नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी) ढँङ्म३ङ्म : 2301-टअफ-10कॅप्शन: श्रीमती वस्त