पान ४ वास्कोत महिलेचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:59+5:302015-05-05T01:21:59+5:30
वास्को : वास्को पोलिसांना सोमवारी सकाळी येथील नगरपालिका इमारतीसमोरएका महिलेचा मृतदेह अढळला. करुणा (वय ३५ ते ४०) असे मृत महिलेचे नाव आहे.

पान ४ वास्कोत महिलेचा मृतदेह आढळला
व स्को : वास्को पोलिसांना सोमवारी सकाळी येथील नगरपालिका इमारतीसमोरएका महिलेचा मृतदेह अढळला. करुणा (वय ३५ ते ४०) असे मृत महिलेचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७़३०च्या सुमारास एका महिलेचा मृतदेह असल्याचे दूरध्वनीवरून कळविण्यात आले़ वास्को पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृत महिलेच्या अंगावर गडद निळ्या रंगाचा चुडिदार आहे़ वास्को पालिसांनी पंचनामा करून मृतदेह बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलातील शवागारात ठेवला आहे़ (प्रतिनिधी)