पान 3 : उच्च माध्यमिक विद्यालयाची सहल

By Admin | Updated: August 27, 2015 00:20 IST2015-08-27T00:20:29+5:302015-08-27T00:20:29+5:30

फोंडा : कुर्टी-फोंडा येथील र्शी अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाची निसर्ग सहल सिद्धनाथ पर्वत बोरी येथे झाली. गोमंतकातील उंच डोंगर शिखरांपैकी एक असलेल्या सिध्दनाथ पर्वतावर जाण्यासाठी पायवाट जाते. 5 किलोमीटर अंतराची ही डोंगरवाट चालताना अनेक अडथळ्यांना पार करत विद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांनी 10 शिक्षकांसह या सहलीत भाग घेतला. येथील औषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. निसर्ग फोटोग्राफी स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.

Page 3: Pursuit of high school | पान 3 : उच्च माध्यमिक विद्यालयाची सहल

पान 3 : उच्च माध्यमिक विद्यालयाची सहल

ंडा : कुर्टी-फोंडा येथील र्शी अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाची निसर्ग सहल सिद्धनाथ पर्वत बोरी येथे झाली. गोमंतकातील उंच डोंगर शिखरांपैकी एक असलेल्या सिध्दनाथ पर्वतावर जाण्यासाठी पायवाट जाते. 5 किलोमीटर अंतराची ही डोंगरवाट चालताना अनेक अडथळ्यांना पार करत विद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांनी 10 शिक्षकांसह या सहलीत भाग घेतला. येथील औषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. निसर्ग फोटोग्राफी स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.

Web Title: Page 3: Pursuit of high school