पान २ : पणजी युथ क्लबतर्फे गोसंवर्धन केंद्रास मदत
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:26+5:302015-02-18T00:13:26+5:30
पणजी : पणजी युथ क्लबने संस्थेचे संस्थापक ॲड. माणिक थळी यांच्या स्मरणार्थ अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र, वाळपई या संस्थेला सव्वा लाख रुपयांची देणगी दिली. शनिवारी पणजी युथ क्लबचे अध्यक्ष निशिकांत नगर्सेकर, कोषाध्यक्ष सुधीर आगशीकर, विपीन शेटये, उल्हास रायकर, रोहित गानू, तारानाथ होलेगद्दे यांनी गोसंवर्धन केंद्राला भेट देऊन क्लबचे अध्यक्ष नगर्सेकर यांच्या हस्ते गोसंवर्धन केंद्राचे संस्थापक रामचंद्र जोशी व अध्यक्ष हनुमंत परब यांच्याकडे देणगी सुपूर्द केली.

पान २ : पणजी युथ क्लबतर्फे गोसंवर्धन केंद्रास मदत
प जी : पणजी युथ क्लबने संस्थेचे संस्थापक ॲड. माणिक थळी यांच्या स्मरणार्थ अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र, वाळपई या संस्थेला सव्वा लाख रुपयांची देणगी दिली. शनिवारी पणजी युथ क्लबचे अध्यक्ष निशिकांत नगर्सेकर, कोषाध्यक्ष सुधीर आगशीकर, विपीन शेटये, उल्हास रायकर, रोहित गानू, तारानाथ होलेगद्दे यांनी गोसंवर्धन केंद्राला भेट देऊन क्लबचे अध्यक्ष नगर्सेकर यांच्या हस्ते गोसंवर्धन केंद्राचे संस्थापक रामचंद्र जोशी व अध्यक्ष हनुमंत परब यांच्याकडे देणगी सुपूर्द केली. फोटो : वाळपई येथील जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राला पणजी युथ क्लबतर्फे देणगीचा धनादेश निशिकांत नगर्सेकर हे रामचंद्र जोशी व हनुमंत परब यांच्याकडे सुपूर्द करताना. बाजूला सुधीर आगशीकर, तारानाथ होलेगद्दे, उल्हास रायकर, रोहित गानू. मागे- रेषा आगशीकर, शुभा रायकर, स्मिता नगर्सेकर, विपीन शेटये.